नोकरी संधी
इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; तब्बल २७००हून अधिक जागांवर पदभरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे
सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीमध्ये मोठी पदभरती; 10वी पाससाठी परीक्षेशिवाय नोकरीची संधी..
तुम्हीही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे.
खुशखबर! NHM मार्फत महाराष्ट्रात 1974 जागांसाठी भरती, पात्रता काय?
नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; 362 पदांसाठी भरती, पगार 56900
इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! 1785 पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?
तुम्हीही रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
केंद्रीय विद्यालयांमध्ये तब्बल 14967 पदांसाठी महाभरती; 10वी/12वी/पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स
देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये महाभरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी/12वी ते पदवीधर तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती, 1,20,000 पगार मिळणार
सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
हवाई दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; २ लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार
हवाई दलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेची (AFCAT 1 2026) तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.
ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी खुशखबर! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल २,७०० पदांसाठी जम्बो भरती
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने अप्रेंटिस भरती २०२५ साठी अधिसूचना जारी केली आहे.












