---Advertisement---
बोदवड

बोदवडला जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । बोदवड येथे नाभिक समाजरत्न शूरवीर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Untitled design jpg webp

यावेळी जिवाजी संघटनेचे अध्यक्ष रितेश बिडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला बोदवड शहरातील जिल्हा उप संघटक कलीम शेख, तालुका प्रमुख गजानन खोडके, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, तालुका संघटक शांताराम कोळी, विभाग प्रमुख गोपाल पाटील, नगराध्यक्ष सईद बागवान, नगरसेवक आनंदा पाटील, सुनिल बोरसे, देवा खेवलकर, धनराज गगतीरे, अकबर बेग, सलीम कुरेशी, पप्पु चव्हाण, असलम बागवान, संजय गायकवाड, मोहसीन बागवान, शरिफ मन्यार, मनोज पाटील, भास्कर गुरचळ आदी शिवसैनिक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सोनोने यांनी केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---