---Advertisement---
नोकरी संधी

क्या बात है ! जिल्हा निवड समिती जळगाव येथे विना परीक्षा थेट भरती, 10वी ते ग्रॅज्युएट पाससाठी संधी..

---Advertisement---

Jilha Nivad Samiti Jalgaon Recruitment 2022 : जिल्हा निवड समिती जळगाव येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब करण्याची मोठी आहे. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

job 1 jpg webp

एकूण जागा : ०९

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) परिचारिका / Nurse ०१
शैक्षणिक पात्रता : एएनएम व बालरोग तज्ञाचा अनुभव

२) वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ / Medical Officer – Part Time ०१
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. डी.सी.एच. (एम.यु.एच.एस.) / एम.डी. बालरोग तज्ञ अनुभव

३) आया / Ayahs ०५
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ० ते ०६ वयोगटातील बालकांना सांभाळण्याचा तज्ञाकडील अनुभव व प्रमाणपत्र

४) चौकीदार / Chaukidar ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी पास व सेक्युरिटी गार्ड क्षेत्रातील कामाचा अनुभव

५) भांडाररक्षक तथा लेखापाल / Store Keeper and Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) MS-CIT व टॅली चे ज्ञान असणे आवश्यक ०३) लेखा प्रणालीत काम करण्याचा ०३ वर्षाचा अनुभव

मुलाखतीची तारीख: 5th August 2022

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १४.०००/- रुपये.

मुलाखतीचे ठिकाण: मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

अधिकृत संकेतस्थळ : jalgaon.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 
Link 1: येथे क्लीक करा
Link 2: येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---