---Advertisement---
नोकरी संधी

नोकरीची सुवर्णसंधी! राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात नवीन मेगाभरती जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात नवीन भरती जाहीर झाली आहे. तुम्हीही राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. या भरती मार्फत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या पदांसाठी ही भरती होईल. Jalsandharan Vibhag Bharti 

Jalsandharan Vibhag Bharti jpg webp

एकूण 670 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

---Advertisement---

पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : अमागास: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---