जळगाव लाईव्ह न्युज | १३ मार्च २०२१ | येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते जळगाव येथील माजी महिला महानगराध्यक्षा कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
Related Articles
Check Also
Close
-
पाटील विद्यालयात जागतिक महिला दिन साजरामार्च 8, 2022 | 4:06 pm