⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | जळगाव महानगरपालिकेमार्फत बंपर भरतीची आज शेवटची तारीख

जळगाव महानगरपालिकेमार्फत बंपर भरतीची आज शेवटची तारीख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जळगाव महानगरपालिकेमार्फत विविध पदावर भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अधिसूचनुसार पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.  Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023

या भरतीद्वारे एकूण 22 पदे जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

कोणती पदे भरली जाणार?
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 08
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer 03
3) एएनएम / ANM 11

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
वैद्यकीय अधिकारी -:
एमबीबीएस – MMC नोंदणी
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी -: एमबीबीएस – MMC नोंदणी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन
एएनएम – : एएनएम – MMC नोंदणी

वयोमर्यादा – 65 वर्ष
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
ANM –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

किती शुल्क लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी रु. 500/-, तर राखीव प्रवर्गासाठी रु. 350/- रुपये शुल्क लागेल.
वेतनमान :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
एएनएम – 18,000/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुन 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
मुलाखतीची तारीख – 29 जुन 2023

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.