---Advertisement---
जळगाव शहर नोकरी संधी

जळगाव महानगरपालिके मार्फ़त विविध पदांसाठी भरती, 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज

jalgaon manapa
---Advertisement---

जळगाव महानगरपालिका (Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022) मार्फत विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

jalgaon manapa

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

१) वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील (एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस/ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस./ बी.दि.एस.) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचेकडील नोंदणी बंधनधारक.

२) स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग/ बी.पी.एन.ए./ आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.

३) लॅब टेक्नीशियन
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग / आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे ०२) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक.

४) डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :
०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) MSCIT उत्तीर्ण ०३) टायपिंग मराठी – ३० इंग्रजी – ४० उत्तीर्ण

५) वॉर्ड बॉय
शैक्षणिक पात्रता
: १२ वी पास

६) आया
शैक्षणिक पात्रता :
१० वी पास

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ : www.jcmc.gov.in

भरतीची अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---