जळगाव जिल्हा

भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर

डिसेंबर 18, 2025 | 9:22 pm

प्रभावी संघटन कौशल्यामुळेच आता आगामी महापालिका निवडणुकीतही 'मामां'च्या नेतृत्वावर पक्षाने मोठा विश्वास दाखवला आहे.

जळगावचा पारा पुन्हा घसरणार थंडीची हुडहुडीही वाढणार ; वाचा आगामी पाच दिवसाचा तापमान अंदाज?

डिसेंबर 18, 2025 | 11:15 am

जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या लहरी मंदावल्या असून थंडीची लाट....

भुसावळमध्ये टपरी चालकावर गोळीबार ; एक जण गंभीर जखमी

डिसेंबर 18, 2025 | 10:16 am

भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

10 हजाराची लाच भोवली! रावेरच्या उत्पादन शुल्क निरीक्षकासह पंटर जाळ्यात

डिसेंबर 18, 2025 | 10:01 am

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा. पियूष वाघ यांना पीएच.डी पदवी प्रदान

डिसेंबर 17, 2025 | 6:12 pm

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा. पियूष वाघ यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून महाविद्यालयाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे

भारतीय संस्कृतीत अवयवदानाला पौराणिक महत्व : डॉ. उल्हास पाटील

डिसेंबर 17, 2025 | 6:07 pm

अवयवदान आणि देहदान या दोन्ही बाबी पुनरूज्जीवनासाठी पूरक असतात. भारतीय संस्कृतीमध्ये अवयवदानाला पौराणिक महत्व असल्याचे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.

वासुदेव नेत्रालय दिनदर्शिकेचे डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विमोचन

डिसेंबर 17, 2025 | 6:02 pm

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या दिनदर्शिकेचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ८ मधील विकास कामांची ‘ब्लूप्रिंट’ घेऊन उच्चशिक्षित मानसी भोईटे मैदानात

डिसेंबर 17, 2025 | 4:37 pm

जळगाव महापालिका निवडणुकीत तरुणाईला संधी मिळावी अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त होत असतांना मानसी भोईटे यांचेही नाव चर्चेत आले आहे.

ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे महागात पडले ; चितोड्याच्या महिलेची लाखो रुपयात फसवणूक

डिसेंबर 17, 2025 | 3:03 pm

यावल तालुक्यातील चितोडा येथील एका महिलेने ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे महागात पडले आहे.

Previous Next