जळगाव जिल्हा
Jalgaon : उमेदवारांना दिलासा ! सुटीच्या दिवशीही महापालिकेची सर्व कार्यालये सुरू राहणार..
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेची सर्व कार्यालये सुरू राहणार
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती जळगावतील भाजप कार्यालयात साजरी
देशासाठी समर्पण जीवन जगणारे कविराज व्यक्तिमत्व श्रद्धैय अटल जी; आ. सुरेश भोळे....
चाळीसगावात 3 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे जप्त; चौघांना अटक
चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकावर गोळीबार केल्या प्रकरणातील पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली
रेल्वे लाईन ओलांडताना रेल्वेखाली आल्याने पाचोऱ्याच्या प्रौढाचा मृत्यू
एका ४५ वर्षीय इसमाचा धावत्या रेल्वेखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या, आरोपाला जन्मठेपेची शिक्षा
क्षुल्लक कारणावरून हत्या करणाऱ्या आरोपी ला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Jalgaon : निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुकांची महापालिकेत मोठी गर्दी
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली
मनपा निवडणुकीआधी ललित कोल्हे तुरुंगातून बाहेर येणार?
जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहात आहे.
सलग चौथ्या दिवशी जळगावच्या तापमानात किंचित वाढ; आता पुढे काय?
जळगावसह राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असून सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्यात किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली.
मोठी बातमी ! जळगाव मनपात भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीची घोषणा; जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित?
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाने युतीची घोषणा केली आहे.













