जळगाव जिल्हा
रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बनविले सौर ऊर्जेवरील “शुद्ध जल संयंत्र”
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पारंपारिक उर्जास्त्रोताच्या तुटवड्यामुळे व जास्त मागणीमुळे उर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उर्जेला पूरक किंवा ...
प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करावेत
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । कोविड- 19’ च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकरांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ...
आय.टी.आय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षेबाबत खासदारांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । आय.टी.आय ची परीक्षा पेपर तालुका स्तरावर घेण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी खा.उमेश पाटील यांना दिले. ...
अल्पवयीन मुलींना जाळ्यात अडकविणारा कृष्णा जेरबंद, एकीचा मृत्यू तर दुसरी गर्भवती
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध निर्माण करीत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार ...
धक्कादायक : लसीकरणाचे पोर्टल हॅक, ४५ बोगस लसवंतावर गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । बोदवड शहरात शासकीय पोर्टल हॅक करून कोरोनाची लस टोचल्याची नोंद दाखवीत चक्क ४५ जणांनी लस घेतल्याचे ...
..तर शाळा बंद करणार : वाचा नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । राज्यात ओमॅक्रोनमुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात रुग्ण ...
माया सोनवणे यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील शिव काॅलनी, जामनेर रोड, हाॅटेल प्रीमिअरमागील रहिवासी माया अनिल सोनवणे-ठाकूर (वय ५५) यांचे मंगळवारी ...