जळगाव जिल्हा
हरिनामाच्या गजराने शिवकॉलनी दुमदुमली; शिवलीलाताईंच्या कीर्तनात रंगले भाविक
कार्यक्रमाची भव्यता आणि अत्यंत शिस्तबद्ध नियोजन पाहून आमदार राजूमामा भोळे आणि इतर मान्यवरांनी आयोजक भिकनभाऊ हिवराळे यांचे विशेष कौतुक केले.
३० वर्षीय महिलेच्या दोन्ही डोळ्यांवरील मोतीबिंदूवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
महिलेच्या दोन्ही डोळ्यांमध्ये झालेल्या गंभीर मोतीबिंदूवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
महादेव हॉस्पिटल येथे आपत्कालीन सुविधेमुळे वाचले अनेक गंभीर रुग्णांचे प्राण
शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल आहे.
विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला; माजी खा. डॉ.उल्हास पाटलांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे आज पहाटे ४ वाजता मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
77 वर्षांच्या आजींची कमाल ! नशिराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिंकल्या
जळगावमधील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागला असून या निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं नगरसेवकपदी विजयी झाल्या आहे.
रेल्वे प्रवास महागला; जळगावहून मुंबई, पुणे, दिल्लीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये जास्त?
भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही नवीन दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातून एक-दोन नव्हे, तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग..
जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार
जळगावमार्गे बिलासपूर-मडगाव, वलसाड दरम्यान विशेष एक्स्प्रेस धावणार, वेळापत्र अन् थांबे घ्या जाणून
नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकाच दिवसात तापमानाचा पारा ३ अंशांनी वाढला, पण थंडी अधिक तीव्र होणार ; वाचा जळगावचा हवामान अंदाज?
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला आहे.











