चाळीसगाव
खडकी ब्रु.पुलावर अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव येथे कामानिमित्त आलेल्या २५ वर्षीय तरूणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील खडकी बुद्रुक ...
बैलगाडा शर्यत चालक मालकांच्या आंदोलनास आ.चव्हाणांचा पाठिंबा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, चाळीसगावच्या वतीने बैलगाडा मालक, चालक, शर्यतशौकीन ...
चाळीसगावजवळ चारचाकी उलटली, एक ठार, एक जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । मालेगावाहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार ...
शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य ; गणेश पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । पावसाचे दिवस असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून शेतीला पाहिजे तेवढा पुरक पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल ...
राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यकांच्या मागण्या मान्य ; आ.चव्हाणांच्या प्रयत्नांना यश
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । राज्यातील सेवेतील ४५०० पदविकाधारक पशुवैद्यक व खाजगी क्षेत्रातील १,२५,००० पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या पूर्तीसाठी बेमुदत संप व ...
चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलाशांचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक व्हावे
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । चाळीसगाव शहरातील आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना त्यांचे 2 अस्थीकलश मिळून आले ...
भाजपने शेतकऱ्यांची वीज कापायचे पाप केले नाही : चंद्रशेखर बावनकुळे
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । राज्यात याआधी देखील १५ वर्ष आघाडीची सत्ता होती, तेव्हा अजित पवारांनी १२/१२/२०१२ ला महाराष्ट्र लोडशेडींग मुक्त ...
पातोंडा आणि चाळीसगाव येथे शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पातोंडा आणि चाळीसगांव ...
ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांची भरती
ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव जळगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ...