बोदवड
धक्कादायक ! प्रेमसंबंधाच्या संशयातून ग्रामपंचायत सदस्याची हत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तालुक्यातील मुक्तळ ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी यांची हत्या करण्यात आली. तसेच ...
शिरसाळा येथे कुस्त्यांची दंगल कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे यांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे श्री क्षेत्र हनुमान मंदिर संस्थान व शिरसाळा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...
बोदवड येथे मन्यार बिरादरीचा आदर्श विवाह
जळगाव लाईव्ह न्यूज । जाफर मन्यार । बोदवड येथे इस्लामी पद्धतीने नुकतेच दोन आदर्श विवाह पार पडले. ‘त्या’ विवाहाने गावकऱ्यांचे डोके अभिमानाने उंच केले ...
बोदवडला फडकला भगवा : नगराध्यक्षपदी आनंदा पाटील, शिवसेनेचा जल्लोष
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आज झालेल्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत ...
शुक्रवारी ठरणार बोदवडचे नगराध्यक्ष, नगरसेवक सहलीला रवाना
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्यात पार पडलेल्या बोदवड पालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागांसह बहुमत मिळवले आहे. आता १८ ...
चोरीच्या पाच दुचाकींसह तरुणाला अटक, बोदवड पोलिसांची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । दुचाकी चोरीच्या प्रकरणी बोदवड पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ...
नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक यांच्या गैरप्रकारबाबत आमरण उपोषण
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ ...
धक्कादायक : रात्री आईशी बोललेल्या तरुणाचा पहाटे आढळला मृतदेह, घातपाताचा संशय
जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । मी आता धुळे येथून निघालो आहे. पहाटे ३ वाजेपर्यंत घरी बोदवडला येतो, असे दत्त नगरात शुभम ...
धक्कादायक : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । विवाह झाल्यानंतर माहेरी आलेल्या नवविवाहितेने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. भुसावळ ...