अमळनेर

शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याला लावला लाखोंचा चुना ; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोव्हेंबर 29, 2025 | 10:44 am

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेडनेट मंजुरीच्या नावाखाली सात लाखांचे कर्ज घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अमळनेर पोलिसांच्या हातात तुरी देऊन दोघे आरोपी पसार ; घटनेनं खळबळ

नोव्हेंबर 17, 2025 | 11:41 am

'चक्कर' येत असल्याचे नाटक करून पोलिसांना बेड्या काढण्यास भाग पाडले आणि संधी साधून सरकारी वाहनातून पलायन केले.

Jalgaon : चोरीच्या 24 दुचाकींसह दोन सराईत चोर जेरबंद

नोव्हेंबर 11, 2025 | 12:51 pm

जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला

अमळनेरच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह; खून झाल्याचा संशय

ऑक्टोबर 29, 2025 | 1:31 pm

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आढळला.

पोलिसांच्या हातावर तुरी, गुरे चोरीच्या गुन्ह्यातील दोघे संशयित बेड्यांसह फरार..

ऑक्टोबर 24, 2025 | 1:47 pm

गुरे चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चार जणांपैकी इतर दोन संशयित आरोपी पोलिसांच्या वाहनातून बेड्यांसह फरार झाल्याची घटना समोर आलीय.

चार हजाराची लाच घेताना अमळनेरचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

ऑक्टोबर 16, 2025 | 8:25 am

जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत आहे.

जळगावच्या राजकारणात खळबळ ; आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

ऑक्टोबर 15, 2025 | 10:25 am

मित्र पक्ष असलेल्या भाजपला शिंदें गटाने जळगाव जिल्ह्यात जोरचा झटका दिला आहे.

Amalner : बँकेपासून पाठलाग, वृद्धाच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पळणाऱ्या मुलाला पकडले, दुसरा आरोपी फरार

ऑक्टोबर 14, 2025 | 11:27 am

जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून जबरी चोरीच्या घटना देखील वाढताना दिसत आहे.

Amalner : दाम्पत्याच्या दुचाकीसमोर अचानक गाय आली अन्.. महिला जागीच ठार, पती जखमी

ऑक्टोबर 1, 2025 | 4:50 pm

दुचाकीसमोर अचानक गाय आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला

PreviousNext