⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | १० वी पास असलेल्यांना ISRO मध्ये नोकरीची संधी ; मिळणार ६३ हजारांपर्यंत पगार

१० वी पास असलेल्यांना ISRO मध्ये नोकरीची संधी ; मिळणार ६३ हजारांपर्यंत पगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या १० पास तरुणांसाठी आता एक गुड न्यूज आहे. तरुणांना इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे.

त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती 

१) हेवी व्हेहिकल ड्रायव्हर ( Heavy Vehicle Driver) – 2

२) लाईट व्हेहिकल ड्रायव्हर (Light Vehicle Driver) – 2

३) कुक (Cook) – 1

४) फायरमन (Fireman) – 2

५) केटरिंग अटेंडंट (Catering Attendant) – 1

शैक्षणिक पात्रता :

10 वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट :

– फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी उमेदवारांचं वय – 25 वर्षे.
– इतर पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे.

वेतन /PayScale : 

१) हेवी व्हेईकल ड्रायव्हर: – १९,९०० ते ६३,२००/-
२) लाईट व्हेईकल ड्रायव्हर: – १९,९०० ते ६३,२००/-
३) कुक:  – १९,९०० ते ६३,२००/-
४) फायरमन:  – १९,९०० ते ६३,२००/-
५) केटरिंग अटेंडंट: – १८,००० ते ५६,९००/-

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ सप्टेंबर २०२१

जाहिरात (Notification) PDF

ऑनलाईन अर्ज करण्याची : येथे क्लीक करा 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.