⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात

ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । आपल्याकडे आयफोन असावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अनेकांना आयफोन विकत घेणं शक्य होतं नाही. कारण आयफोनची किंमत ही सामान्य फोनपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. मात्र आता तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदीची संधी आहे. होय ऑनलाईन पेक्षाही स्वस्त आयफोन जळगावात मिळत आहे. iPhone 13 फक्त ४० हजार रुपयापर्यंत मिळणार आहे.

जळगाव शहरात आयफोनसाठी प्रसिद्द असलेल्या SSD आयफोनवाला शॉप येथे iPhone 13, iPhone14 आणि iPhone 15 वर मोठी सूट मिळत आहे. यामुळे हे फोन ऑनलाईन पेक्षाही अगदी कमी किमतीत मिळविता येणार आहे. तुम्हाला या तिन्ही फोनवर तब्बल २० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

iPhone 13
iPhone 13 ची मूळ किंमत ५९,९०० रुपये इतकी आहे. मात्र आयफोनवाला शॉप येथे हा फोन फक्त ३९,९०० रुपयांना मिळत आहे. यात तुम्हाला स्टोर डिस्काउंट १०,०००, बँक कॅशबॅक ४००० व एक्सचेन्ज बोनस ८००० रुपये मिळून हा फोन तुम्हाला ३९,९०० रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला फोनवर २० हजार रुपयांची सूट मिळत आहे.

iPhone 14
या फोनची किंमत ६९,९०० रुपये इतकी आहे. तर आयफोनवाला शॉप येथे हा फोन फक्त ५०,९०० रुपयांना मिळत आहे. यात तुम्हाला स्टोर डिस्काउंट १०,०००, आयसीआयसी/एसबीआय बँक कॅशबॅक ३००० तर एक्सचेन्ज बोनस ८००० मिळून हा फोन तुम्हाला ५०,९०० रुपयांना मिळणार आहे.

iPhone 15
या फोनची किंमत ७९,९०० रुपये इतकी आहे. तर आयफोनवाला शॉप येथे हा फोन फक्त ५९,९०० रुपयांना मिळत आहे. यात तुम्हाला स्टोर डिस्काउंट १०,०००, आयसीआयसी/एसबीआय बँक कॅशबॅक ४००० तर एक्सचेन्ज बोनस ८००० मिळून हा फोन तुम्हाला ५९,९०० रुपयांना मिळणार आहे.

EMI करूनही खरेदी करता येणार
दरम्यान, तुम्हाला हे फोन ईएमआय करूनही खरेदी करता येईल. iPhone 13 साठी तुम्हाला दोन वर्ष १८३० रुपये प्रमाणे ईएमआय भरावा लागेल. तर iPhone 14 करीत दोन वर्ष २२४५ रुपये इतका ईएमआय लागेल. तर iPhone 15 साठी दोन वर्ष २६६६ रुपये ईएमआय भरावा लागेल.

अधिक माहितीसाठी तुम्ही SSD iPhonewala यांच्या शॉपला भेट देऊ शकता. त्यांच्या पत्त्यासाठी https://maps.app.goo.gl/7U4qzHwdNvLi9KTeA या लिंकवर क्लिक करा अथवा कॉल करा विनीत अहुजा : 9637777730 ; रोहित अहुजा : 9021777791

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.