---Advertisement---
गुन्हे एरंडोल

उभ्या ट्रकमधून साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल नजिक असलेल्या पाटाच्या चारी जवळ उभ्या असलेल्या ट्रकमधुन टायर,टायरडिस्क,डिझेल व बँटरी असा साडेअकरा लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

सविस्तर आहे की, मुंबई येथील GAE कार्गो मूव्हर्स चे संचालक प्रकाश रामशिरोमन पांडे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ट्रकचालक जसवंत चंद्रीका यादव यानेच सदरील चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ट्रक क्रमांक एम.एच.४३.बी.एक्स.१५५२ या ट्रकमध्ये ६०,००० रू. किंमतीचे ट्रक टायर,१५हजार रूपये किंमतीची बँटरी,२५हजाराच्या टायरडिस्क व १५०लिटर डिझेल होते. पुढील तपास हेड काँन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---