Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलाने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 80 पदे भरली जातील.
रिक्त जागा तपशील
१) इंजिन ड्रायव्हर: 8 पदे
२) सारंग लस्कर : ३ पदे
३) स्टोअर कीपर ग्रेड II: 4 पदे
४) नागरी मोटार वाहतूक चालक: 24 पदे
५) फायरमन: ६ पदे
६) ICE फिटर: 6 पदे
७) स्प्रे पेंटर: 1 पोस्ट
८) एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी टेक: 6 पदे
९) MTS: 19 पदे
१०) शीट मेटल वर्कर: 1 पद
११) इलेक्ट्रिकल फिटर: १ पद
१२) मजदूर: 1 पोस्ट
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच सर्व पदांसाठी शैक्षणिक आणि वयाची अट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून अर्ज करवा असा सल्ला देण्यात आला आहे.
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२२
अधिकृत संकेतस्थळ :https://joinindiancoastguard.gov.in/
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी जम्बो भरती; अर्ज कसा करावा?
- भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये 10वी, 12वी पाससाठी मोठी भरती; विनापरीक्षा होणार निवड
- ITBP मध्ये 526 जागांसाठी मेगाभरती; 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी..
- कोचिन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; 4थी ते 10वी पास अर्ज करू शकतात..
- युनियन बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी तब्बल 1500 जागांवर भरती; पगार 85,920