⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | Indian Army मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरतीची मोठी घोषणा, पगारही मिळेल भरघोष

Indian Army मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरतीची मोठी घोषणा, पगारही मिळेल भरघोष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Army HQ Western Command Recruitment 2022 : भारतीय सेना मुख्यालय पश्चिमी कमान मध्ये भरती निघाली असून यासाठीची पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

रिक्त पदांचा तपशील

१) ग्रंथपाल (Librarian)
२) स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II)
३) LDC (LDC)
४) फायरमन (Fiire man)
५) मेसेंजर (Messenger)
६) नाई (Barber)
७) वॉशरमन (Washerman)
८) रेंज चौकीदार (Range Chowkidar)
९) डफ्ट्री (Daftry)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ग्रंथपाल (Librarian) –
उमेदवारांनी Bachelor Degree of Arts / Library Science / Commerce पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II) – उमेदवारांनी 12th Pass.आणि स्टेनो पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

LDC (LDC) – उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

फायरमन (Fiire man) – उमेदवारांनी 12th Pass. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेसेंजर (Messenger) – उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नाई (Barber) – उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वॉशरमन (Washerman) – उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

रेंज चौकीदार (Range Chowkidar) – उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डफ्ट्री (Daftry) – उमेदवारांनी दहावी पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 03 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Central Rect Agency, HQ PH & HP (I) Sub Area, PIN -901207 C/o 56 APO
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जून 2022 

Notification : Download Here

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.