जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर 8वी आणि ITI पास पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडिया पोस्ट (India Post Recruitment 2022) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) एम.व्ही.मेकॅनिक (कुशल)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
२) एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
३) चित्रकार (कुशल) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
४) वेल्डर (कुशल) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
५) सुतार (कुशल) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
किती पगार मिळेल?
एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
चित्रकार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
वेल्डर (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
सुतार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादा :
वयोमर्यादा 18-30 वर्षे असावी
वयोमर्यादेत शिथिलता (आरक्षण पदांसाठी):
अनुसूचित जाती: 05 वर्षे.
OBC: 03 वर्षांपर्यंत.
अर्ज फी
अनुसूचित जाती/जमाती/महिला – कोणतेही अर्ज शुल्क नाही
इतर उमेदवार: रु.100/- अर्ज शुल्क आणि रु.400/- परीक्षा शुल्क
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा