⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महाराष्ट्रात 10वी पास उमेदवारांना केंद्र सरकारच्या नोकरीची संधी.. 67000 मिळेल पगार

IGM Mumbai Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालू आलीय. भारत सरकार मिंट मुंबई यांनी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू झालीय. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2022 आहे.

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट igmmumbai.spmcil.com ला भेट देऊ शकता. भारत सरकार मिंट मुंबई हे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एक युनिट आहे. ही देशातील मिनी रत्न श्रेणीची कंपनी आहे.

एकूण जागा – 15

रिक्त जागा तपशील
१) सचिवालय सहाय्यक – 1
२) कनिष्ठ बुलेटिन असिस्टंट – 1
३) खोदकाम करणारा – 6
४) कनिष्ठ तंत्रज्ञ – 7

शैक्षणिक पात्रता :

सचिवालय सहाय्यक – किमान 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान, स्टेनोग्राफी / कमीत कमी 80 w.p.m. च्या दराने इंग्रजीत आणि किमान 40 w.p.m. च्या दराने इंग्रजीत टाइप करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ बुलेटिन सहाय्यक – किमान 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसलेला टाइपिंगचा वेग.
खोदकाम करणारा – किमान 55% गुणांसह ललित कला शिल्पकला पदवी. किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स मेटल वर्क किमान 55% गुणांसह. किंवा किमान 55% गुणांसह ललित कला चित्रकला पदवी.
कनिष्ठ तंत्रज्ञ – संबंधित व्यापारातील आयटीआय प्रमाणपत्र आणि एक वर्षाचे NAC प्रमाणपत्र.

वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी, 18 ते 28 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

किती मिळेल पगार?

सचिवालय सहाय्यक – 23910 रुपये ते 85570 रुपये प्रति महिना
कनिष्ठ बुलेटिन असिस्टंट – रु. 21540/ ते 77160/- प्रति महिना
कनिष्ठ तंत्रज्ञ – रु. 18780/ ते 67390/- प्रति महिना

परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD: ₹200/-]

नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :