मुख्याध्यापक भगवान पाटील यांचे निधन

डिसेंबर 19, 2021 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक पाळधी बुद्रुक्र शाळेचे मुख्याध्यापक भगवान नामदेव पाटील यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

nidhan 6 jpg webp

ते जळगावच्या कन्या शाळेचे शिक्षक विजय पाटील यांचे भाऊ होत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories