जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । कोरपावली ( ता.यावल ) येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर गयबनशाह बाबांच्या उर्स शरीफनिमित्त गुरुवारी संदलचा कार्यक्रम पार पडला.

या संदलच्या कार्यक्रमात वढोदे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, सिकंदर तडवी, नागो तायडे, मुनाफ तडवी, उमेश जावळे, किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी आदींची उपस्थिती होती. कोरपावली जवळच असलेल्या महेलखेडी येथे देखील संदल शरीफचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

हे देखील वाचा :
- सैन्यात २४ वर्षांची गौरवशाली देशसेवा पूर्ण! साकळीचे सुपुत्र निलेश बडगुजर सेवानिवृत्त
- गुरुपौर्णिमेनिमित्त यावलच्या श्री महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ
- साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असलेले यावलचे महर्षी व्यास मंदिर; वाचा काय आहे अख्यायिका…
- यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी
- यावल आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी








