---Advertisement---
कोरोना जळगाव शहर

व्हिडीओ : जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आवाहन

gulabrao patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

gulabrao patil

जळगाव शहरातील व्यापारी आणि स्वंयसेवी संस्थांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना साखळी तोंडणे आणि संसर्ग कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने जनता कर्फ्युचे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

---Advertisement---

पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांचे जळगावकरांना आव्हान | Jalgaon Live | Janta Curfew in Jalgoan

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---