जळगाव जिल्हा
नशिराबादला संत गाडगेबाबा यांना अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद येथील नगर परीषद समोरील धोबी वाड्यात परीट समाज व तरुण दुर्गा उत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी टाळकरी वारकरी मंडळ प्रभाकर महाराज नारखेडे, सुदाम धोबी, युवराज धोबी, कैलास व्यवहारे, निलेश धोबी, मधुकर कोळी, अमोल धोबी, भूषण चौधरी, प्रकाश चौधरी, मुकुंदा देशपांडे, लक्ष्मीकांत सपकाळे, अलोक देशपांडे, मंगल चौधरी, सुदाम कोळी, फकिरा कोळी, राहुल धोबी, विवेक धोबी व आकाश धोबी उपस्थित होते.
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक