जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । दि.24 वार गुरुवार रोजी सकाळी 10 ते 3 वाजेदरम्यात जिप मराठी मुलांची शाळा येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराचे उदघाटन जिप गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला गोदावरी फौंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, यावल बाजार समितीचे सभापती नितीन चौधरी उपस्तित राहणार असून

सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, कोरपावलीचे सरपंच विलासभाऊ अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, उपसरपंच माया महाजन, कोरपावली व महेलखेडी ग्रापचे सर्व सदस्य आणि गावातील परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्यआयोजक माजी सरपंच जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, उमेश जावळे, भरत चौधरी, ग्राप सदस्य आरिफ तडवी, माहेलखेडी ग्राप सदस्य जयंता पाटील, अशोक तायडे आदींनी केले आहे.

हे देखील वाचा:
- जळगावकरांनो सावधान ! पुढील 24 ते 48 तास महत्वाचे, IMD कडून जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
- भडगाव-चाळीसगाव मार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर
- Jamner : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा रागातून शालकाकडून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
- गुरुपौर्णिमेनिमित्त यावलच्या श्री महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी











