रावेर बाजार समिती पुन्हा खडसे गटाकडे, गोपाळ नेमाडे सभापती पदी

मे 22, 2021 11:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । माजी मंत्री खडसेंचे कट्टर समर्थक गोपाळ नेमाडे यांची रावेर बाजार समिती सभापतीपदी वर्णी लागली तर उपसभापती गोंडू महाजन यांची निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाकडे गेल्याने पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले.

raver

खडसे गटाचे निर्विवाद वर्चस्व आता रावेर बाजार समितीवर आहे.  माजी मंत्री खडसे म्हणाले की, नवनिर्वाचित सभापती गोपाळ नेमाडे व उपसभापती गोंडु महाजन दोघेही मला भेटायला येऊन गेले. गोपाळ नेमाडेसारखे अनेक कार्यकर्ते मला मानतात. सध्या ते भाजपात असले तरी ते माझे कार्यकर्ते आहेत. रावेर बाजार समितीत माझा कार्यकर्ता सभापती झाला याचा मला आनंद आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now