जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । आता सणासुदीचे दिवस जवळ येऊन ठेपले आहेत. मात्र त्यापूर्वी सोने दर महाग होताना दिसत आहे. दरम्यान, कालच्या दरवाढीनंतर आज देखील सोने दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. जर तुम्हीही आज सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्या शहरातील किंमती काय आहेत ते जाणून घ्या..
आज २२ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज किरकोळ किंमतीने वाढला आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ६७,३१० रुपये प्रति तोळा आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,४१० रुपये रुपये इतका आहे.
विविध शहरांतील आजचा भाव
जळगावमध्ये २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ६,७१६ रुपये.
जळगावमध्ये २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ७,३२६ रुपये.
मुंबईत २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ६,७१६ रुपये.
मुंबईत २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ७,३२६ रुपये.
पुण्यात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ६,७१६ रुपये.
पुण्यात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ७,३२६ रुपये.
नागपुरात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ६,७१६ रुपये.
नागपुरात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ७,३२६ रुपये.
नाशकात २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ६,७१६ रुपये.
नाशकात २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव – ७,३२६ रुपये.
चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या दरांमध्ये सुद्धा बदल झाल आहे. चांदी १०० रुपयांनी स्वत झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदी ८८,४०० रुपयांवर पोहचली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक या सर्व शहरांत देखील एक किलो चांदी ८८,४०० रुपयांनी विकली जात आहे.