---Advertisement---
नोकरी संधी

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी पदभरती, 85000 पर्यंतचे वेतन मिळेल

GMC Jalgaon Recruitment 2022
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Jalgaon) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 असणार आहे.

GMC Jalgaon Recruitment 2022

एकूण पदसंख्या : ५३

---Advertisement---

पदाचे नाव :

१) ओ टू तंत्रज्ञ (O2 Technician)

२) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

३) वरिष्ठ निवासी (Senior Resident)

४) पाठयनिर्देशक (Nursing Tutor)

५) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

ओ टू तंत्रज्ञ (O2 Technician) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री किंवा डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री किंवा डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ निवासी (Senior Resident) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पाठयनिर्देशक (Nursing Tutor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेडिकल ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

परीक्षा फी : २५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव  (परिषद ) हॉल.

अधिकृत संकेतस्थळ : www.gmcjalgaon.org

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---