GAIL मध्ये अधिकारी बनण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL ने मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) आणि वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय सेवा) (GAIL Bharti 2022) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही (गेल भर्ती 2022) ते GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२२ आहे. या भरती (GAIL Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदे भरली जातील.
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022
रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या- 9
मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – २ पदे
वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय सेवा) – ७ पदे
पात्रता निकष
मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन द्वारे मान्यताप्राप्त जनरल मेडिसिनमध्ये MD/DNB सह MBBS आणि पात्रता नंतरचा किमान 9 वर्षांचा अनुभव.
वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय सेवा) – MBBS पदवी आणि किमान ०१ (एक) वर्षाचा पात्रता पदाचा अनुभव असावा.
पगार :
मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – रु. ९०,००० – २,४०,०००/-
वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय सेवा) – रु. 60,000 – 1,80,000/-
वयोमर्यादा :
मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – ४० वर्षे
वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय सेवा) – ३२ वर्षे
PwBD – 40 वर्षे
अर्ज फी :
सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणी – रु. 200/-
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि.मध्ये १२वी पास ते पदवीधरांसाठी जम्बो भरती; आताच अर्ज करा
- भारतीय हवाई दलात 12वी ते ग्रॅज्युएट्स पाससाठी मोठी संधी; तब्बल एवढ्या जागांवर भरती?
- BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी पास तरुणांसाठी मोठी पदभरती सुरु; 69,100 रुपये पगार मिळेल..
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये जम्बो भरती सुरु
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी! पात्रता काय? किती पगार मिळेल?