⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान कैद्याला अटक

खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान कैद्याला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । अमळनेरच्या भोईवाडा येथील आरोपी जयकुमार ढोमन अहिरे हे खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी नाशिकच्या कारागृहात जन्म ठेपची शिक्षा भगत असताना त्यांना कोविड १९ अभिवचन रजेवर सोडण्यात आले. मात्र, बंदी ची मुदत संपली असताना आरोपी अहिरे हा कारागृहात हजर झाल्याने याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक पोलीस पथकांनी सदर आरोपी अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जयकुमार ढोमन अहिरे हात्यांचा गावी भोईवाडा, अमळनेर येथे आल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मिळाली त्यानुसार पोहेकॉ संदीप रमेश पाटील, पोना प्रवीण जनार्दन मांडाळे या पथकांना त्यांनी रवाना करून आरोपी जयकुमार ढोमन अहिरे याला अटक करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही साठी अमळनेर पोलिसांत दाखल करण्यात आले आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह