EMRS Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरतीसाठी दहावी, बारावी पास ते पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 ऑक्टोबर पर्यंत होती. मात्र या भरतीला मदतवाढ देण्यात आली आहे. आता पात्र उमेदवार 28 ऑक्टोबर 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहे. पात्र उमेदवार ईएमआरएसच्या अधिकृत वेबसाइट, emrs.tribal.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव & तपशील:

| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्राचार्य | 225 |
| 2 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1460 |
| 3 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 3962 |
| 4 | महिला स्टाफ नर्स | 550 |
| 5 | हॉस्टेल वॉर्डन | 635 |
| 6 | अकाउंटंट | 61 |
| 7 | ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) | 228 |
| 8 | लॅब अटेंडंट | 146 |
| Total | 7267 |
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed
पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed
पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
पद क्र.6: B.Com
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
वयोमर्यादेबाबत, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या कमाल वयोमर्यादा आहेत.या भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय पदानुसार ३०/३५/४०/५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयाची गणना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी केली जाईल.
पगार : 18000/- ते 209200/-पर्यंत (पदांनुसार पगार वेगवेगळा कृपया जाहिरात पाहावी)
अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/महिला: ₹500/]
पद क्र.1: General/OBC: ₹2500/-
पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-
पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |






