---Advertisement---
नोकरी संधी

इस्टर्न कोलफिल्डमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.. 31000 रुपये पगार मिळेल 

---Advertisement---

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इस्टर्न कोलफिल्डमध्ये मायनिंग सरदार पदाच्या ३१३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून १० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

job jpg webp

एकूण जागा : ३१३

---Advertisement---

पदाचे नाव : मायनिंग सरदार

एकूण ३१३ रिक्त जागांपैकी खुल्या गटासाठी १२७, ईडब्ल्यूएसाठी ३०, ओबीसीसाठी ८३, एससीसाठी ४६, एसटी (सीटी) साठी २३ जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

वयाची अट: 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल & झारखंड.

परीक्षा : General/OBC: ₹1000/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2022 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---