ECL Recruitment 2022
इस्टर्न कोलफिल्डमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.. 31000 रुपये पगार मिळेल 
—
बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इस्टर्न कोलफिल्डमध्ये मायनिंग सरदार पदाच्या ३१३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ...