सावाद्यात दुर्गाउत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरवात

ऑक्टोबर 6, 2022 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । सावदा येथे दुर्गाउत्सव विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली असून शहरातील 15 ते 16 मंडळे सहभागी झाली आहेत. अत्यंत उत्साहात नवयुवकासोबत बाल गोपाल, नागरिक सहभागी असून बेंड तसेच ढोल ताशाचे गजरात मिरवणूक सुरू आहे.

jalgaon 2022 10 06T183000.592

तसेच महिलानी देखील प्रारंभी गरबा खेळून स्त्री शक्तीचा जागर करीत दुर्गा मातेस भावपूर्ण निरोप दिला. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत होत होते, दरम्यान येथील संभाजी चौकात शाम अकोले व परीवार यांचे कडून भविका साठी पुलाव वाटप करण्यात आला होता. सावदा पो.स्टे. चे स.पो.नी देविदास इंगोले यांचे मार्गदर्शना खाली पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now