⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | डॉ. भूषण देशमुख यांना‎ सेवा गौरव पुरस्कार

डॉ. भूषण देशमुख यांना‎ सेवा गौरव पुरस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी‎ सोशल फाऊंडेशनतर्फे दिला‎ ‎ जाणारा,‎ ‎ राज्यस्तरीय‎ ‎ माणूसकी सेवा‎ गौरव पुरस्कार‎ ‎अमळनेर येथील‎ ‎रहिवासी व‎ सध्या नाशिक येथे वास्तव्यास‎ असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. भुषण‎ देशमुख यांना जाहीर झाला आहे.‎

कोरोना काळात केलेल्या‎ वैद्यकीय योगदानाबद्द, हा पुरस्कार‎ जाहीर झाला. नाशिक येथील‎ पालकमंत्री तथा अन्न व नागरी‎ पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि‎ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी‎ झिरवळ यांच्या उपस्थितीत‎ नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा‎ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह