चाळीसगावजळगाव जिल्हा
आयएमएच्या सचिवपदी डॉ.राजपूत
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेची नुकतीच बैठक झाली. त्यात सचिव म्हणून कलंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांची एकमताने निवड झाली.
यावेळी असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडीचे चाळीसगाव तालुक्यातून सर्वत्र कौतक होत आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक