---Advertisement---
एरंडोल

भारतीय पत्रकार महासंघच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

erandol (2)
---Advertisement---

कासोदा येथील श्री गणेश फोटो स्टुडिओ मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त भारतीय पत्रकार महासंघाच्या एरंडोल तालुका बैठक जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

erandol (2)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला फुल हार अर्पण करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिचय नुरुद्दीन मुल्लाजी यांनी व्यक्त केले.

---Advertisement---

या प्रसंगी एरंडोल तालुका कार्याध्यक्षपदी प्रतिक जाधव (जवखेडे ), उपाध्यक्षपदी गणेश रमेश कोळी( उत्राण ), कासोदा शहराध्यक्षपदी शेख मुश्ताक शेख अशरफ यांची तर फरकांडे शहराध्यक्षपदी हेमराज जनार्दन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे प्रमाणपत्र जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी  एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर, आरिफ पेंटर, दीपक  शिंपी, प्रेस फोटोग्राफर किशोर चौधरी अर्तजा मुल्लाजी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---