⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | डॉ अनघा चोपडे ठरल्या ३०० किलोमीटर बीआरएम इंटरनॅशनल इव्हेंटत पुर्ण करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला

डॉ अनघा चोपडे ठरल्या ३०० किलोमीटर बीआरएम इंटरनॅशनल इव्हेंटत पुर्ण करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१।२८ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड सायकलिस्ट ग्रुप ने ऑडाक्स क्लब मार्फत३०० किलोमीटर बीआरएम सायकलिंग इव्हेंट चे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंट मध्ये जळगाव सायकलिस्ट क्लबचे सदस्य डॉ अनघा चोपडे.

३०० किलोमीटर बीआरएमसाठी २० तासाचा कालावधी देण्यात आला होता. वाकड येथून इव्हेंटची सुरवात झाली तेथून बारामती, फलटण,लोणंद रोड, शिरवळ रोड, कात्रज देहू रोड, कात्रज टनेल, वाकड हा मार्ग ठरवून देण्यात आला होता.यावेळी ३०० किलोमीटर बीआरएम इंटरनॅशनल इव्हेंटत पुर्ण करणाऱ्या त्या जळगांव जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.