दोनशे रुपये देण्यास नकार दिल्याचा रागने डोक्यात घातला रॉड

मार्च 14, 2022 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । दोनशे रुपये देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने ३५ वर्षीय तरुणाला एकाने स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगरात घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध रविवारी सायंकाळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 34 jpg webp

अब्दुल बफाती भिस्ती (वय ३५, रा. शाहूनगर) हे शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीने जात असताना आसिफ सय्यद अजिज उर्फ आसिफ गजनी याने अब्दुल बफाती भिस्ती (वय ३५, रा. शाहूनगर) हे शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांच्याकडे दोनशे रुपयाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आसिफ याने शिवीगाळ करून स्टिलचा रॉड भिस्ती यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.

दरम्यान, जावेद अब्दुल रज्जाक व भिस्ती यांची पत्नी फरजाना यांनी अब्दुल यांना अब्दुल भिस्ती हे शुक्रवारी रात्री रुग्णालयात दाखल केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now