---Advertisement---
गुन्हे चोपडा जळगाव जिल्हा

जिल्हा हादरला : १६ वर्षीय मुलाने ६ वर्षाच्या बालिकेवर केला लैंगिक अत्याचार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षाच्या मुलाने ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेतील अल्पवयीन आरोपीस शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

crime 1 jpg webp

सदर घटनेच्या फिर्यादीत पीडीतेच्या आजीने म्हटले आहे की, दि. ८ रोजी सांयकाळी ५.३० ते ६.३० वाजेच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने ६ वर्षीय मुलीला बॉल खेळण्यासाठी शेजारच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पत्री खोलीत नेले.

---Advertisement---

तेथे त्या बालिकेवर त्या मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. सदर घटनेची माहिती बालिकेने घरी येवून आजीजवळ येवून कथन केली. त्यावरुन पीडीत मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या मुलाविरूद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत. संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---