---Advertisement---
जळगाव जिल्हा

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२। जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाउंडेशनतर्फे जाणीव बहुद्देश्यीय संस्थेतील एच.आय.व्ही. ग्रस्त विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्न म्हणून शिलाई मशीन भेट देण्यात आली.

Distribution of sewing machines to widows by Yuvashakti Foundation

या वेळी युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, पियूष हसवाल, सयाजी जाधव, सौरभ कुलकर्णी, संस्कृति नेवे, भटू अग्रवाल, पीयूष तिवारी यांच्या सोबतच एच.आय.व्ही. ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या जाणीव बहुद्देश्यीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बागुल, सचिव प्रवीण पाटिल उपस्थित होते. उपक्रमात ३ महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---