⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

महेलखेडी ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण

यावल तालुक्यातील महेलखेडी गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या प्रतिकारासाठी गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.

माध्यमातून कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाशर्वभुमीवर महेलखेडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या द्दष्टीकोणातुन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. संपूर्ण राज्य हे कोरोना महानगराच्या विळख्यात सापडले असून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कोकेन संसर्गाचा मोठय़ा वेगाने होत असून, कोरोनाचा तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत असून याची तात्काळ दखल घेण्यात आले आहे.

महेलखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शरीफ ताहेर तडवी, उपसरपंच सै. माया पराग महाजन ग्रामसेवक देवानंद सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य विजया निलेश महाजन शमीना अनिस पटेल सदस्य जयंत पाटील अशोक तायडे समाजीक कार्यकर्ते पराग महाजन ग्रामस्थ सुदाम पाटील दिनकर पाटील राजमल पाटील अमित महाजन निखिल पाटील बापु न्हावकर फक्तु पटेल राजु तडवी महेन्द्र पाटील आदी ग्रामस्थांची उपस्थिती महेलखेडी गावाच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच शरीफा तडवी उपसरपंच सै माया महाजन यांनी महेलखेडी ग्रामस्थांचे कोरोना काळातील शासनाने लागु केलेल्या लाँकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे उगीच काहीही कारण नसताना घराबाहेर फिरू नये घरीच रहावे सुरक्षित रहा असे आवाहन केले आहे.