
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील सिंधी काॅलनी परिसरात माेकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे त्याचा बंदाेबस्त करण्यात यावा, अशी मागणी वासुदेव कुकरेजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.
शहरात दिवसेन दिवस माेकटा कुत्र्यांची समस्या डाेकेदुखी ठरत आहे.
- जळके शिवार हादरले! डोक्यात दगड घालून ५५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या..
- प्रतीक्षा संपली! जळगावमध्ये थंडीचे आगमन, तापमानात मोठी घट
- दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा मोठा छापा! जळगावात ७.६५ लाखांचे तेल जप्त
- दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!
- भाऊबीजेसाठी दोन दिवस भुसावळ-देवळाली विशेष मेमू धावणार; पाहा वेळापत्रक





