जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे शिक्षक रोहित मधुसूदन चौधरी (वय ५०) यांचे मंगळवारी हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

ते उपप्राचार्या रेखा भोळे यांचे बंधू होत.









