प्रबाेध ओझा यांचे निधन

फेब्रुवारी 19, 2022 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । जयनगरातील प्रबाेध प्रतापराव ओझा (वय ६५) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

death 24

ते मयंक, महेश, मानस ओझा यांचे वडील हाेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now