जळगाव जिल्हानिधन वार्ता

पराग रोटे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । नशिराबाद येथील संकल्प ऑफसेटचे संचालक पराग सदाशिव रोटे (वय ४७) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले.

ते सदाशिव रोटे यांचा मुलगा होत.

Related Articles

Back to top button