---Advertisement---
एरंडोल गुन्हे

‘त्या’ अपघातातील जखमी इसमाचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । पारोळा तालुक्यातील मराठखेडा येथील तुकाराम विठ्ठल मरसाळे वय ४५या इसमाचा पातरखेडा गावाच्या पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 3 jpg webp

24 ऑक्टोबर 20 22 रोजी तुकाराम मरसाळे हा अपघातात गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान २७ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर क्रूरकाळाने झडप टाकली. त्याने दिलेल्या जबावावरून एरंडोल पोलीस स्टेशनला २८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉ. विलास पाटील व राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहे

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---