जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । जिल्हा पाणीपुरवठा असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी पाचोरा येथील माजी नगरसेवक तथा गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर दत्ता वामन बोरसे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून संतोष मोरे, सचिव अनुपकुमार मनोरे, कोषाध्यक्ष स्वप्निल पाटील, सदस्य डॉ.वसंत झारखंडे, सुनील पाटील, नीलेश पाटील, संजय पवार, प्रफुल्ल संघवी, उमेश चौधरी यांची वर्णी लागली आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज