गुन्हे
Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.
जळगावात जुन्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
जळगाव पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून शहरातील कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.
हातचालाखीने प्रौढाकडून एटीएममधून चोरून खात्यातून २८ हजार लांबवीले
तरुणाने हातचालाखी करत एटीएम चोरुन २८ हजार रुपये लंपास केल्याची घटना जळगाव शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली.
मुक्ताईनगरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन; दोन फरार आरोपींसह १५ जण ताब्यात, गुन्हेगारांमध्ये खळबळ
मुक्ताईनगर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामोहिमेत गुन्ह्यातील दोन फरार आरोपींसह एकूण १५ संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे अनुदान लाटले; कोतवाल अटकेत, दोन तलाठ्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अनुदानात गैरव्यवहार
फायदा दिसला ८०० रुपयाचा, नंतर गमावले ३ लाख ६० हजार ; जळगावातील क्लार्कला असा लावला चुना?
सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून झटपट पैसे कमविण्याचे आमीष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे.
अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा; पाच तरुणींची सुटका, दोघांना अटक
अवैध देहव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकून पाच तरुणींची सुटका करत दोन जणांना अटक केली.
जळगावमधील तीन ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या अंगठ्या लंपास; संशयित महिला मध्य प्रदेशातील रहिवासी?
जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेनं हातचलाखीने साडेचार लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पोबारा केला.
नवऱ्याला फारकत देऊन माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा..; जळगावात महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा
एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Jalgaon : हातचलाखीने महिलेनं तीन नामांकित ज्वेलर्स दुकानांतून लाखोंचा ऐवज लांबविला
एका महिलेने हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.








